थर थर पाउस आला
घन घन ढग बोलला
"आला मी नवीन जीवन घेउनी"
"नदीचा पोट ही चक्क भरुनी"
"काय पाहिजेस तुला माला संग"
"नाहीं पिलेला मी ते भंग"
मन हसून बोलला स्वतःशी
आली ही रुतु कशी
वाटे चालली नवल दिशी
हळू हळू पाउस गेला सोडून
सूर्य आला ढगा मागून
प्रकाशमय झाली येथे तेथे सगळी
पाने मजेत फुगडी खेळी
झाड़ खुशीत असा विचारे
सांग माला काय पाहिजे तुला रे
मन हसून बोलला स्वतःशी
आली ही रुतु कशी वाटे चालली नवल दिशी
झाड़ जोर जोरानी हसला
आंबा घाबरूनी खाली पडला
लुड्कत लुड्कत माकड हाथी लागला
खुशीत माकडानी उडी मारला
पोट भरुनी तो बोलिला
संग देऊ काय मी तुला
मन हसून बोलला स्वतःशी
आली ही रुतु कशी
वाटे चालली नवल दिशी
नाचत नाचत माकड पावला शहरी
पकडीत आला तो एक नगरी
पण पकड़णारा ही होता भारी
प्रयत्न करुन झाला तो मदारी
पैसे ज़म्वू लागले किती तरी
सफल होउनी आता विचारी
"माग! आणि भरून देइन मी घाघरी"
मन हसून बोलला स्वतःशी
आली ही रुतु कशी
वाटे चालली नवल दिशी
मन विचार करू लागला
मागु काय त्याला न कळाला
सगळस तर आहे माझ्या कड़े देवा
माझ्या नमनाचा दिलास तू मेवा
तू संग काय अर्पू तुला
दान दक्षिणा की फुला
मन हसून बोलला स्वतःशी
आली ही रुतु कशी
वाटे चालली नवल दिशी
2 comments:
WONDERFUL!!!!!!!!!!!!!!!!
Man...if history is in the making then i am one of the few privileged ones to witness it.
Keep it up appy....
love it...
:)
मराठी जरी तेवढी चांगली नसली, तरी कविता एकदम छान आहे! खरच जर का तु अशाच कविता लिहायला लागली, तर तुला एक गोष्ट नक्की सांगेन...
तुझी वाट चालली नवल दिशी
Post a Comment